विदेश यांनी अगदी योग्य शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.विशेषत प्रवृत्ती-आवृत्ती हे खासच.पुस्तक विकत घेण्याच्या विचारात होते. पण वेळीच हा लेख वाचला आणि वाचले!