अप्रतिम गज़ल.

मी अखेर जाणले मर्म जीवना तुझे
सत्य ओघळायचे... स्वप्नं साकळायची

एक हेच साकडे घातले मनाकडे
सोड शेवटी तरी लालसा जगायची

 - व्वा!  मात्र "स्वप्नं" मुळे वृत्तभंग होत आहे - गा ल गा ल गा ल गा  ऐवजी  गा गा गा ल गा ल गा झाले आहे