पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही

मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला सूर


संमेलनाध्यक्षपद निवडणूक

प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या विद्यमान निवडणूक पद्धतीत बदल व्हावा, अशी चर्चा होत असली तरी विद्यमान निवडणूक पद्धतीला सध्यातरी सक्षम आणि ठोस पर्याय नाही, असा सूर या संदर्भात मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला असल्याची माहिती संघाच्या सूत्रांकडून देण्यात आली. मुंबई मराठी साहित्य संघ ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून ...
पुढे वाचा. : साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही