"'पेशवाई' ही एक देदीप्यमान, आदरणीय, सत्शील आणि नैतिक राजवट होती अशी अंधश्रद्धा महाराष्ट्रातील मध्यमवर्गात बोकाळलेली आहे. तिला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही. "

बापरे, अशीही मते आहेत हे माहित नहतं ! तुमचे पेशवाई बद्दलचे खरे मत तरी कळू द्या !

सरकारनामा ह्या पुस्तकाबद्दल माहित नाही, पण काही निवडक दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये त्याची गणना होते !
सरकारनामा मध्ये काय वाईट होतं ? मला कळंतच नाहीये तुमचं मत !

तुमच्या टोकाच्या विधानांचे तुमचे जस्टिफिकेशन वाचायला आवडेल !