तो वाक्प्रचार पूर्ण असा आहे 'घरचे सोडून लष्कराच्या भाकरी भाजणे'
याचा अर्थ आहे स्वतःची महत्त्वाची कामे सोडून गावाची धुणी धूत बसणे.