कसाही असो, मराठी पाट्या राज ठाकरे ह्या माणसामुळे पहायला मिळत आहेत... !! मराठीची एक सणसणीत मुस्काटात हिंदीचा उगा उगा करणार्यांना बसली ती देखील मनसे मुळेच !!
आणि परभाषिक 'येथे स्थायिक' लोक जे होते त्यांनाही राज ची ताकद कधी समजली ? जेट एअरवेज' ला कोणाच्या बापानी आधी आवाज टाकला होता ? तिथे तर मराठी लोकांसोबत बाकिचे पण होतेच ना... !! फुकाची बडबड न करता डायरेक्ट ऍक्शन आणि ती पेलण्याची धमक तुमच्या उद्धाव साहेबांमध्ये नाही हे तर धादांत सत्य आहे !!
जो चमकेल तोच खरा सिक्का... नुसते आवेदन,उपाय सुचविणे, थिंक टँक वगैरे बाष्कळ बडबडीत अर्थ नाही... काम करून दाखवा मग बोला !!!!