हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मिशी ही गोष्ट खूप जुनी आहे. अगदी सर्व धर्माच्या प्रेषितांच्या जन्माआधी ‘मिशी’चा जन्म झाला. यावर सर्व धर्मांचे एकमत होईल. सोडा. मिशीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. अगदी सुरवातीला येणारे ‘मिसरूड’. विशीत असणारी थोडी दाट लव. त्यानंतर मग मात्र जाड मिशा. म्हणजे लोकमान्य टिळकांसारख्या. पिळदार मिशा, तलवारी प्रमाणे, बारीक अगदी रेघे प्रमाणे, चार्ली चाप्लीन/ हिटलर यांची देखील मिशी. असे अनेक ...
पुढे वाचा. : मिशी