माझी मुंज दहाव्या वर्षीच झाली, हे मी आधीच नमूद केले होते. उपयुक्तता ब्रह्मवृंदांनाही माहित नाही. असे कोणी अधिकारी असल्यास त्यांचे पत्ते द्यावेत. प्रत्येक ब्राह्मण हा जन्मतः शूद्रच असतो. मुंज झाल्यावरच तो ब्राह्मण होतो असे शास्त्र सांगते, हे खरे आहे का? आता हे आजच्या युगात आवश्यक आहे काय? या विषयातील अधिकारी व्यक्तींशी चर्चा करायला माझी तयारी आहे. कृपया पत्ते द्यावेत.