मी अखेर जाणली मेख जीवना तुझी,
सत्य ओघळायची... स्वप्न साकळायची।

अर्थात्, वरील बदलाशिवायही कविता अ प्र ति म आहे!
खूप आवडली.
लिहीत राहा,

शुभेच्छा!