" खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या मी दीपादु"

ही ओळ खालीलप्रमाणे आहे.
"खोळ बुंथी घेवुनी खुणाची पालवी, आळविल्या नेदी साधु"

 एक कथा ऐकिवात आहे... कर्नाटकातील एका राजाला विठ्ठलरुप अतिशय आवडले. श्रीविठ्ठलाने कर्नाटकात यावे म्हणून तो हट्ट धरुन बसला.श्रीविठ्ठलाने
त्याची इच्छा पूर्ण करण्याचे मान्य केले. पण एका अटीवर... ती म्हणजे"जर माझ्या भक्ताचा अवमान झाला तर मी पुन्हा पंढरपुरी येईन."
संत एकनाथ कर्नाटकी गेले.पुढे जे काही घडले ते विठ्ठलाच्या जादुटोण्यामुळेच! असा समज झाला आणि तेव्हापासुन "कानडाऊ विठ्ठलु" प्रचलित झाले असावे. जादुटोणा करतो तो- कानडाऊ अशा अर्थाने. पुन्हा श्रीविठ्ठल पंढरपुरी विराजमान झाले.

मला जे कळले ते एवढेच. ते आपल्यापुढे मांडले.