SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

विश्वाची उत्पत्ती व संहार [कहाणी रूपाने ]श्रोता पुसे वक्तयासी । कहाणी सांगा जी बरवीसी । वक्ता म्हणे श्रोतयासी । सावध ऐके । । १३-५-२ येके स्त्री पुरुषे होती । उभयेतां मध्ये बहु प्रीती । येके रूपेची वर्तती । भिन्न नाही । । १३-५-३ ऐसा काही एक काळ लोटला । तयांस एक पुत्र झाला । कार्यकर्ता आणि भला । ...
पुढे वाचा. : विश्वाची उत्पत्ती व संहार