मी अखेर जाणली मेख जीवना तुझी
मर्म ऐवजी मेख असा लिंगबदल करण्याचा विचार करण्याची आणि तसा बदल सुचवण्याची पद्धत/युक्ती आवडली.