विज्ञान काल्पनिका (सायन्स फिक्शन) असतात तशी ही इतिहास काल्पनिका (हिस्टरी फिक्शन) आहे असे गृहित धरून वाचल्यास अगदी मसालेदार गोष्ट वाटते. (असोका हा शाहरूखचा सिनेमा आला होता तो पाहिलात का? ) इतिहास बघू नये. कल्पकता बघावी.
सिनेमा काढण्यासाठी अगदी योग्य आहे