शंतनुराव किर्लोस्कर यांच्या 'जेटयुगातील मराठी माणूस' पुस्तकातील 'आमच्या गरीबीचे मूळ' हा लेख आजच वाचला. किती मूलभूत विचार मांडले आहेत त्यांनी! महान! शंतनुराव किर्लोस्कर. खरे द्रष्टे उद्योगपती.