देवत्व जरुर बहाल करावे हि विनंती. कारण - प्रत्येकातच दिव्यत्व असतेच असते. आपल्याला दिसत नाही इतकेच.  जितके दिव्यत्व गुरुमध्ये आहे तितकेच विद्यार्थ्यातहि आहेच आहे.