ही म्हण(?) माहीत असेलच.
कानामागून आली आणि तिखट झाली.
हयाचे मूळ म्हणजेः मिरची
मिरची पानानंतर उगवते पण पानापेक्षा तिखट असते ( पान तिखट असते का?) म्हणून पानामागून आली आणि तिखट झाली.
पुढे पानाचे कान झाले असे ऐकिवात आहे.
-देवदत्त
ता.क. ही माहिती ह्या सदरात येते की नाही ह्याचा अंदाज नाही. जर नसेल तर काढून टाकेन.