साहित्यिक महिन्यांतून एखाद्या वेळीं घरींच आंतील खोलींत मित्रांबरोबर मद्यप्राशन करीत. कोणी भेटायला आल्यास वा दूरध्वनि आल्यास ते ग्रंथवाचनांत मग्न आहेत, उद्यां भेटा असें उत्तर मिळे.
सुधीर कांदळकर