हसत खेळत (Hasat Khelat - Marathi Blog) येथे हे वाचायला मिळाले:

खेळ आणि खेळखंडोबा

सध्या रशिया येथे मोठया थाटात बुद्धिबळ ऑलिंपियाड चालू आहे. १५१ देशांचा सहभाग असलेल्या या महाकाय स्पर्धेत, भारताचे पुरुश आणि महिला संघ सुद्धा सहभागी झालेले आहेत.

विश्वनाथन आनंद शिवाय खेळणारा पुरुश संघ १९ वा मानांकीत आहे, तर कोनेरु हम्पी ...
पुढे वाचा. : खेळ आणि खेळखंडोबा