मी रोज थोडे थोडे लेखन केल्यावर ते अप्रकाशित ठेवण्याकरता "प्रकाशित करा" हा पर्याय काढून टाकेन. पण ते थोडे, अपुरे लेखन सेव्ह कसे करायचे? "पाठवा" हा पर्याय वापरायचा का?  की नाही? जरा लवकर प्रतिसाद मिळाल तर बरे होईल.