हे असे होणारच. कारण तुम्ही उगा काही तरी अपेक्षा ठेवल्यात. बहर ओसरण्याच्या वगैरे. ते असो. हे लेखन मात्र एकदम आवडले. वक्रोक्ती अपलातून.