पण असे लेखन केल्यावर प्रत्येक वेळी पाठवा हा पर्याय वापरायचा का? नाहीतर तो पर्यंत झालेले अपुरे लेखन सेव्ह कसे होत रहाणार? हीच शंका आहे.

बरोबर.
'पाठवा' ह्या बटणावर टिचकी मारल्याने आपण लिहिलेला मजकूर मनोगताच्या विदागारात साठवून ठेवला जातो. हे पुन्हा पुन्हा करता येते. जोवर आपण 'प्रकाशित करण्यायोग्य' ह्या ठिकाणी खूण करीत नाही तोवर असा (पाठवलेला) मजकूर फक्त आपल्याला (आणि प्रशासनाला) दिसतो.