प्रोटोप्लॅप्नेट आणि प्लॅनेटेसिमल्(स)करिता अनुक्रमे आदिग्रह आणि ग्रहाणू हे खरोखर योग्य शब्द आहेत असे वाटते.
ऍस्टेरॉइड(=प्लॅनेटॉइड=मायनर प्लॅनेट)साठी लघुग्रह हा रूढ मराठी शब्द आहे. तसेच प्लुटोसारख्या (पूर्वोक्त) ग्रहाला ड्वार्फ प्लॅनेट किंवा प्लुटॉइड म्हणतात, त्याला मराठीत बटुग्रह हे नाव शोभते. बटुग्रह अन्य अर्थाने वापरू नये असे वाटते.