भाग १ छान की भाग २ छान ठरवता येत नाही इतकी जबराट कथा. हसून हसून पोटात दुखतेय - गणपती बाप्पाला भाद्रपदात वर्ल्ड वाईड ऑन साईट, बोर्डाच्या मिटींग मध्ये अहवाल घेणार, पास नापासांची यादी, बायकोचा मोबाईल वर आलेला फोन व वरूण महाराजांनी केलेला शेवट - मस्तच ! ब्रेव्हो आता तिसरां भाग आला तरी हरकत नाही.

अजित