प्रतिसादा बद्दल दोघांना थॅक्स हं!! तुम्ही करून पण पाहिलीत याचा जास्त आनंद वाटला.
अजून एक धन्यवाद अनुपमाला केले पाहिजे हि मूळ रेसिपी तिचिच आहे... मी प्रत्यक्श करून पाहिली आणि फोटो काढून तुमच्या पुढे पेश केली इतकंच..... मी हे लाडू लहान पणा पासून मी खात आले आहे. मला फार आवडतात.