The Life येथे हे वाचायला मिळाले:

१. गेला महिनाभरात पुणे जिल्हा परिसरात चोरांच्या सुळसुळाटाच्या बातम्या येत आहेत, प्रथमदर्शी केवळ अफवा वाटणाऱ्या या बातमीवर आता गंभिरतेने विचार करण्याची‌च वेळ आलीय. परवा वृत्तपत्रामधे आलेल्या बातमीनुसार चोरी लुटमार करणारी ही‌ केवळ चार-सहा जणांची टोळी‌ नसून अंदाजे शे-दिडशेंची‌ टोळी लुटमार करणाच्या उद्देशाने फिरत असावी असा कयास ...
पुढे वाचा. : पुणे जिल्ह्यात चोरटे की नक्षलवादी ?