'प्रकाशित करा' च्या चौकोनात खूण नाही हे पाहून 'पाठवा' वर टिचकी मारा. लेखन साठवले जाईल, पण प्रकाशित होणार नाही. त्यात पुढची भर टाकण्यासाठी ते लेखन उघडून वर 'संपादन' वर टिचकी मारावी, म्हणजे लेखाचे पुढचे काम करता येईल.