दिवाळी अंक इथेच संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. तो सर्वांना वाचण्यासाठी खुला असेल. विकत घ्यावा लागणार नाही. छापील प्रत हवी असल्यास स्वतः छापून घ्यावा लागेल. अंक प्रकाशनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
मनोगताचे ह्यापूर्वीचे दिवाळी अंक (२००७, २००८ व २००९) उपलब्ध आहेत. मनोगताच्या पानावर उजव्या बाजूस तीनही अंकांचे दुवे मिळतील.