"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
हिंदी सिनेमाचे - म्हणजे खराखुरा इथल्या मातीतला - प्रामुख्याने चार भाग पडतात.
१.राजा हरिश्चंद्र ते मुग़ल-ए-आज़म
२.मुग़ल-ए-आजम ते शोले
३.शोले ते गुंडा
४.गुंडा च्या पुढचे
वरील वर्गीकरण हे माझं स्वतःच्या निरीक्षणाचं अपत्य आहे. अनेकांना ह्यावर अनेक साक्षेपी आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं म्हणजे सुरूवातीला प्री-गुंडा आणि पोस्ट-गुंडा असे दोनच वर्ग मी करणार होतो. पण मग स्युडो-इंटलेक्च्युअल्स अर्थात दांभिक बुद्धिवाद्यांनी माझ्या प्रस्तुत लेखाकडे वाचनापूर्वीच पाठ फिरवली असती. मला आलमआरासुद्धा टाकायचा होता पण मग ...
पुढे वाचा. : सांप्रतच्या हिंदी सिनेमातील चतुर्महाभूते आणि 'दबंग'