हे शब्द असे लिहा (अं - अ) ह्या पानावर लिहिल्याप्रमाणे (अणू (णु) ) मराठीत सुटा शब्द लिहिताना ग्रहाणू लिहावे तर समास इत्यादी करतेवेळी ग्रहाणु असे लिहावे असे वाटते.

उदा. ग्रहाणू , ग्रहाणुसंख्या, ग्रहाणुकक्षा इ. (उदाहरणे काल्पनिक)