देव, देश आणि धर्म येथे हे वाचायला मिळाले:

महान भगवतभक्त महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज कालीन १२ व्या शतकात मंगळवेढे नगरीत त्यावेळी बिदरचे बहामनी राज्याचा जुल्मी सत्तेचा अंमल होता. अशा जुलमी सत्तेच्या काळात मंगळवेढ्यात कृष्ण तलावाच्या शेजारीस एक जुनाट असे महादेवाचे मंदीर आहे. आणि त्या मंदीराशेजारी शामा नायकीण नावाची एक नर्तकी नाचगाणे करून त्यावेळच्या धनधांडग्या अमिर उमरावांना व मुसलमानी सरदारांना खुश करीत असे. प्रसंगी स्वत:चा देह विक्री करायला सुध्दा ती मागे पूढे पाहत नसे. त्यामूळे तिची किर्ति दुरवर पसरली होती. लांब लांब चे श्रीमंत व धनवान लोक मंगळवेढ्यास येऊन ...
पुढे वाचा. : श्री संत कान्होपात्रा