हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
सांगतांना खूप वाईट वाटते आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्या ‘मिशी’ची हत्या झाली. आणि आता तीच्या पुनर्जन्माची मी आतुरतेने वाट पहात आहे. त्याचे झाले असे. दाढी करतांना एक दोनदा माझ्या मिशीवर मी एक बाजूला ‘चुकून’ कापली गेली. सेट करण्यासाठी दुसऱ्या बाजूची देखील कापावी लागली. मग ती कमी होत होत ‘शत्रुघ्न सिन्हा’ची झाली. अजून थोडी कमी झाली असती तर ‘दबंग’ झालो असतो. माझ्या इमारतीत असलेल्या केशकर्तनालयात शुक्रवारी केस कापायला गेलो असता. त्या न्हाव्याने तिची हत्या करून टाकली. केस कापून झाल्यावर त्याला दाढी सुद्धा करून ...
पुढे वाचा. : ‘मिशी’ची हत्या