भारतातल्या सगळ्या मंदिरांच्या 'बाबराच्या काळात' मशिदी झाल्या असत्या किंवा रामाने देशभरात सगळीकडे मंदिरं बांधून विश्रांती घेतली असती.
आपण न मंदिर बनवू शकलो ना मशीद.... आता इतकं थांबलो आहोच तर अजून २-४ दिवस सही... पण न्यायदानात उशीर म्हणजे अन्यायच नाही का ? (कोणावर का होईना !)