मस्त गारेगार बटाटा वडा खायचा असल्यास पुणे स्टेशनच्या आसपासच्या कुठल्याही चालू हॉटेलात जावे, 'गरम काय' म्हणून विचारा; हमखास 'वडा' हेच उत्तर मिळेल ! घाई घाईत वडे बांधून घेणार असल्यास गारेगार मिळण्याची (भामटी पद्धत)गॅरेंटी !! आता बोला !!!

अजित.