राजपंत,

वृत्तासंबंधी कृपया माहिती द्याल का?

वृत्त : लगागागा लगागागा लगागागा लगागागा ... असे आहे. हे वर लिहिलेच आहे. ल म्हणजे लघु गा म्हणजे गुरु. वृत्ताचे नाव माहीत नाही.

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि आभार.

असाच लोभ राहू द्या.