कावळ्याच्या नजरेसारखी एकाक्ष वाटते. इतके मोठे आयोजन, त्यात काहीच चांगले नाही ? असो. जे झाले त्याचे समर्थन मुळीच होवू शकत नाही पण कलमाडिंच्या सोबत आणखी काही खेकडे असावे, असे वाटते.

मिसमॅनेजमेंचा कळस म्हणजे हे खेळ होतील असे वाटते. किमान खेळ सुरू असताना काही विपरित घडू नये म्हणजे मिळवली. क्रेझी बॉईज ऑफ द गेम सारख होवू नये बस्स !!!