झाले आणि पैसा कमावणे हा प्रमुख उद्देश बनला. त्यामुळे अधिक मेहनत, वेळेचा अभाव, अधिक वस्तू, अधिक चैन, चंगळवाद... वगैरे झाले. पैसा सर्वकाही करू शकतो, हे ज्याला वाटते, त्याला नाती फारशी महत्त्वाची वाटत नाही. पण कधीकधी वेळ नसणेसुद्धा एक कारण झाले आहे.
पण म्हणून नाती दुरावली असही नाही. किमान भरतात तरी (आणि आशियाई देशात) बऱ्याच प्रमाणात टिकून आहेत. राहतीलच अस सांगता येणार नाही.