अगदी बरोबर लिहिले आहे. खरच पूर्वीची घरे आणि आत्ताची घरे , घरे कसली सिमेंटच्या
जंगलातल्या वेगवेगळ्या रचना. खर तर बिळे किंवा खुराडी . त्यात मुलांना आकाश दिसत नाही की पाऊस दिसत नाही.
डोंगर दऱ्या तर दूरच राहिल्या. कारण ते सपाट करून तर घरे बांधली आहेत. आता आभाळच दिसत नाही तर त्याच गाणं
काय ऐकू येणार ? सुंदर कविता. पु̮ ले. शु.