आम्ही सुद्धा जुनी जागा सोडली आहे. पण मी त्या रस्त्याने देखील जात नाही. इतक्या आठवणी गोळा होतात की सुरवाती सुरवातीला झोपही लागायला त्रास होत असे. इलाज नाही. उत्तम कविता. पु. ले. शु.