उद्या ही कल्पना कशी ? म्हातारपण कल्पना कशी ? ते आहे , ते येणार आहे त्या साठी गुंतवणूक करायची नाही काय ?
जर आत्ताचा क्षण खरा हे समजून जवळची सगळी पुंजी फुंकून टाकली तर ते योग्य आहे का ?
विषय नीट समजून घेणे हाच हे प्रश्न विचारण्या मागचा उद्देश आहे