मैं मजबूर हूं ।आमच्या परिचयाचे एक ज्येष्ठ नागरिक होते. त्यांना हिंदी फारसे येत नव्हते . ते म्हणत, "ही सिनेमातली माणसे छानछोकीचे कपडे घालतात, पॉश घरातून राहतात, लांबलचक गाड्यांमधून हिंडतात आणि तरी प्रत्येक जण म्हणत असतो, "मैं मजदूर हूं !"