आहे ,पूर्णं सृष्टीच मनोधारणेने निर्माण झालेली आहे असे वाटते.असे असेल तर , आपल्या भोवती आपणच माया (आभास)  निर्माण      केला  ना ही का?       कारण माया मनोकल्पीत आणि तुम्ही म्हणता देवत्व परिस्थिती सापेक्ष नसते तर मग कठिण प्रसंगी एखादा व्यक्ती मदतीस आल्यास तो आपल्यास देवासारखा का वाटतो. दुसरे आयुष्य भर माणसांच्या नावाने खडे टाकून रांजण भरणारा वाल्या कोळी पुढे सप्त रुषींमध्ये प्रात वंदनिय ठरून त्यास देवत्व कसे प्राप्त होते.