तुमची अर्थशास्त्रावरची लेखमाला वाचायला आवडेल.

अवांतर : स्वतःला व्यक्ती समजणं कसं गोंधळाचं ठरतं यावर तुम्ही एक विनोदी कथा लिहीणार आहात हे वाचून आनंद वाटला. (संदर्भ : 'या निशा सर्व भूतानां' मधील आपला प्रतिसाद. )