शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ) येथे हे वाचायला मिळाले:

नंदिनी बोपर्डीकर , रविवार १९ सप्टेंबर २०१०
१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्याबद्दल आमच्याकडे सतत विचारणाही होत असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.

१४ विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र=१४
१) ऋग्वेद २) यजुर्वेद  ३) सामवेद ४) अथर्ववेद

१) व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
२) ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.
३) निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.
४) कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे ...
पुढे वाचा. : १४ विद्या ६४ कला