हा फारच संदिग्ध निष्कर्ष झाला. आता तिने मारलेला माणूस योगायोगाने तालिबान चा अतिरेकी निघाला म्हणून ठीक आहे... निरपराध असता तर? विशेषतः भारतासारख्या मोठ्या भौगोलिक प्रदेशात हे सहज शक्य आहे.

उलट चर्चा, वाद हे प्रगल्भ लोकशाहीचं आणि राजकारणाचं चिन्ह आहे!

प्रत्येक घटनेला (आणि त्यावरच्या प्रतिक्रियांना सुद्धा) एक पार्श्वभूमी आणि अॅंगल असतो... उगीच सारखं उठसूट भारताला नावं ठेवणं हे काही योग्य नाही!