हा शब्द वापरलेला आहे. आदिग्रह हा शब्द व त्याची वर केलेली फोड बरोबर वाटते. संवृद्धी हा शब्द प्रथमच वाचला. योग्य वाटला. सर्वांस धन्यवाद.

सुधीर कांदळकर