आत्ता  मध्ये जगून तर बघा.  किती वर्षे पैसे मोजले नाहीत हे मोजणे पण सोडून द्या.
आणखी मजा येईल.
मी हे स्वानुभवाने सांगतो. कारण मी रोज मनोगत वर बरेच काही वाचतो आणि तिथे च सोडून देतो.