मुळात राजू परूळेकर यांचे आजवरचे लेखन जरा बघा. सचिन तेंडुलकर वर टिका व नितेश राणे चे कौतुक.... राज्यातील काही निष्प्रभ व श्रीमंत मंत्र्यांची पाठराखण?
सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कुणावरही कसलेही आरोप करणे सहज शक्य असते.
गेल्या ११ वर्षांपासून राज्यात सत्ता नसताना विरोधी पक्षाचा नेता म्हणून उद्धव यांनी केलेले काम निश्चितच स्पृहणीय आहे.
११ खासदार निवडून आणणे काही कमी नाही. राज्यात व केंद्रात दोन्हीकडे सत्ता असूनही राष्ट्रवादीचे केवळ ८ खासदार निवडून येऊ शकले. त्यात स्वतः शरद पवार व त्यांची कन्या.