चांगली कथा. आवडली. मीही तिन्ही भाग एकदम वाचले. शेवट काहीसा अपेक्षित असला तरी वर्णनशैली, कथेचा वेग, वातावरण निर्मिती ह्या कथेतील चांगल्या बाजू.