एकूण हे प्रकरण जरा वेळखाऊ दिसत आहे, पण आयते खायला मिळाले तर बहार येईल हे फोटोवरून लक्षात येतच आहे.
लहानपणी रामनवमीला रामाच्या मंदिरात चुरम्याचा प्रसाद मिळत असे त्याची आठवण झाली.