सहयोगी बातमीदार येथे हे वाचायला मिळाले:

सकाळची धुरा डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्याकडून श्री. प्रतापराव पवार यांच्याकडे येण्याच्या घटनेस नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. त्याचा कार्यक्रम मोठ्या झोकात पार पडला. त्यामुळे सर्वप्रथम प्रतापराव पवार यांचे हार्दिक अभिनंदन. एखादे वृत्तपत्र २५ वर्षे चालविणेच आजच्या जमान्यात जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातही स्पर्धेच्या युगात आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात हा प्रयत्न म्हणजे अवघडच. पण तरीही पीजीपी यांनी सकाळला अधिक चांगल्या पद्धतीने रुजविले, संगोपन केले आणि वाढविले. त्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक आणि अभिनंदन थोडेच आहे. स्पर्धेच्या युगातही माणुसकीचा ...
पुढे वाचा. : सकाळची पवार पंचविशी! : मला मात्र असं वाटतं...